मित्रांनो खाली दिलेल्या व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल की आज आपण या पोस्टमध्ये मराठी फॉन्ट देणार आहोत तुम्ही बऱ्याच ठिकाणी वापर करून तुम्हाला मराठी बॅनर बनवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
सर्व अक्षरचिन्हे उपलब्ध असलेल्या एकाच वळणाच्या एकाच आकाराच्या टंक समूहास Font असे म्हणता येईल या हिंदी भाषेत अक्षरमाला असाही शब्द प्रचलित होत आहे.

भारतीय भाषांमध्ये सुद्धा आता पुरेसे मोफत टंक इंटरनेटवर उपलब्ध होऊ लागलेले आहेत. आपल्या संगणकावरील ऑपरेटिंग सिस्टिम ब्राउझर कोणता ते पाहून त्यानुसार योग्य टंक संगणकावर तुम्ही डाऊनलोड करून घ्यावा. बऱ्याचदा फक्त टंक बसूनही पुरत नाही.

मराठी फॉन्टचा उपयोग बर्‍याच ठिकाणी होत असतो. तुम्हाला कोणत्याही युनिकोडचा वापर न करता तुम्ही एकदम सहजरीत्या मराठी फॉन्टचा वापर करून कोणत्याही बॅनर मध्ये कोणतीही अडचण न येता या फॉन्ट चा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारचे बॅनर तयार करू शकतात.

आमच्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.

सर्व प्रकारचे मटेरियल तुम्हाला टेलिग्राम चैनल वर मिळू शकते त्यामुळे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

मराठी फॉन्ट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही मराठी फॉन्ट सहजरीत्या डाऊनलोड करू शकता.

फाईलला पासवर्ड दिलेला नाही त्यामुळे फाईल तुम्ही डाउनलोड सहजरीत्या व लवकर करू शकता.