तुम्हाला यामध्ये सर्व प्रकारची माहिती सांगितलेली आहे तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ नक्की पहा व तुम्हाला म्हणजे कशाप्रकारे फाईल Pixellab मध्ये ऍड करायची व त्याचा वापर कसा करायचा हे सर्व प्रकारची माहिती तुम्हाला समजेल.
मित्रांनो जर तुम्ही आपल्या YouTube channel वरती नवीन असेल तर तुम्हाला खाली चॅनल ची लिंक दिलेली आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल असं मला वाटते मी आमच्या YouTube channel वर बरेच नवीन नवीन प्रकारच्या तुम्हाला वारंवार देत आलेलो आहे व देत राहणार आहे.
मित्रांनो मी सर्व प्रकारचे मटेरियल आणि सर्व प्रकारच्या File व PNG फाइल असलेल्या सर्व प्रकारच्या फाईल मी तुम्हाला आपल्या Telegram Channel वर शेअर करत आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारच्या फाईल ह्या एका ठिकाणी मिळत राहतील त्यामुळे तुम्ही आपला Telegram Channel हा नक्की जॉईन करा याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे आणि तुम्हाला जर आपल्या लिंक वरून काही अडचण येत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या Telegram Channel चा हा फायदा नक्कीच होईल. कारण मी सर्व प्रकारच्या File आपल्या Telegram Channel वर डायरेक्ट टाकत असतो. त्यामुळे तुम्ही आपला Telegram Channel नक्की जॉईन करा.
मित्रांनो तुम्हाला खाली लिंक दिली आहे या लिंक वरून तुम्ही File एकदम सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण फाईलला पासवर्ड दिलेला नाही. त्यामुळे तुम्हाला बरेच वेळा हे व्हिडिओमध्ये Password पाहण्यासाठी अडचण येत असते. त्यामुळे आपण Password दिलेली नाही. त्यामुळे तुम्ही ही फाईल एकदम सहजरीत्या डाऊनलोड करून याचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकता.
0 Comments